75 वा प्रजासत्ताक दिन पोदार इंटरनॅशनल स्कूलनांदेड मध्ये जल्लोषात साजरा.

पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेड या शाळेत प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.शाळेच्या प्राचार्या डॉ. मालिनी सेन यांच्या हस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शाळेचे उपप्राचार्य मा.श्री.अजय फरांदे,शाळेचे शैक्षणिक सल्लागार मा.श्री.एन.जी.कांबळे उपस्थित…